आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजच्या संगीत सेरेमनीत हेजलच्या क्लोज फ्रेंडचा दिसला Stunning Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज-हेजलच्या दिल्लीत झालेल्या संगीत सेरेमनीत ब्रूना अब्दुल्ला - Divya Marathi
युवराज-हेजलच्या दिल्लीत झालेल्या संगीत सेरेमनीत ब्रूना अब्दुल्ला
स्पोर्ट्स डेस्क- दिल्लीत झालेल्या क्रिकेटर युवराज सिंहच्या संगीत सेरेमनीत अनेक बॉलीवुड स्टार्स पोहचले होते. तेथे युवी आपली पत्नी हेजलची क्लोज फ्रेंड ब्रूना अब्दुल्लासमवेत दिसला. पार्टीत तिचा लुक खूपच ग्लॅमरस होता. ब्रूना ब्राझीलियन अॅक्ट्रेस आहे व ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे. ती आणि हेजल खूपच क्लोज आहेत तसेच लग्नाच्याआधी हेजल आपल्या सोलो ट्रिपवर ब्रूनासमवेत गेली होती. हे पोहचले स्टार सेलिब्रिटीज....
- पार्टीत अॅक्ट्रेस सोहा अली खान सुद्धा पती कुणाल खेमूसमवेत पोहचली होती.
- याशिवाय अॅक्ट्रेस नेहा धूपियाने युवीसोबत मस्ती केली व त्याचे फोटोज सोशल मीडियात शेयर केले.
- क्रिकेटर्समध्ये सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, शिखर धवन यांनी खूप मस्ती केली.
- आता 7 डिसेंबर रोजी युवराज आणि हेजलटे वेडिंग रिसेप्शन आहे. यात क्रिकेट आणि फिल्म जगतातील तमाम दिग्गज पोहचण्याची शक्यता आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवराज सिंगच्या दिल्लीत झालेल्या संगीत सेरेमनीत कोण कोण पोहचले बॉलीवुड स्टार्स....
बातम्या आणखी आहेत...