आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे रानटी रेडयांबरोबर रंगतो माणसांचा जीवघेणा खेळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात अनेक पारंपारिक खेळ प्रसिद्ध आहेत. यातील काही खेळ हे साधारण तर काही खूप भयानक असनूही गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍याबाबत सा-या जगाला त्‍याचे कमालीचे आकर्षण राहिले आहे.

असाच स्‍पेनमधील एक बुल रन हा खेळ प्रकार आहे. खवळलेला रेडा जेव्‍हा लोकांच्‍या झुंडीवर चालून येतो तेव्‍हा पाहणा-यांचा श्‍वास जरी कोंडला असला, तरी यामध्‍ये प्रत्‍यक्षात भाग घेणा-यांचा उत्‍साह मात्र वाढलेला दिसून येतो.

सुमोर सातशे वर्षांपासून स्‍पेनच्‍या पेम्‍पलोनामध्‍ये याचे आयोजन केले जात आहे. यामध्‍ये भाग घेण्‍यासाठी संपूर्ण जगातून लोक येथे येतात. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या भयानक खेळाविषयीचे काही रोचक तथ्‍ये...