लीड्स - धोनी ब्रिगेड आज इंग्लंडविरुध्द इतिहास रचण्याच्या उद्देशाने खेळणार आहे. भारतीय संघाने कसून सराव केला असून मैदानावर त्यांनी चांगलाच घाम गाळला आहे. एवढेच नाही तर सराव करुन थकल्यानंतर त्यांनी मैदानावरच बर्गर खाऊन पोटाची आग शांत केली.
विराट सर्वांत पुढे
कसूर सराव केल्यानंतर भारतीय संघासाठी आणलेला बर्गर खाण्यासाठी विराट कोहली सर्वांत पुढे होता. विराटने त्याचा आवडता बर्गर घेतल्यानंतर हळू-हळू सर्वं खेळाडूंनी बर्गर खायला सुरुवात केली.
पहिली संधी
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिली वेळ अशी आहे की, एका दिग्गज देशाला त्याच्याच मायदेशात भारत संपूर्ण मालिकेत मात देणार आहे.यापूर्वी 1990 मध्ये भारताने 2-0 अशी मात इंग्लंडला दिली होती.
इंग्लंडमध्ये सर्वांधीक धावा काढणारे भारतीय दिग्गज
सचिन तेंडुलकर - 374 रन (7 पारियां) - अगस्त 2007
युवराज सिंह - 283 रन (7 पारियां) - अगस्त 2007
सौरव गांगुली - 249 रन (7 पारियां) - अगस्त 2007
महेंद्र सिंह धोनी - 236 रन (5 पारियां) - सितंबर 2011
राहुल द्रविड़ - 223 रन (7 पारियां) - अगस्त 2007
पुढील स्लाइडवर पाहा, सरावादम्यानची निवडक छायाचित्रे...