आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-याच सामन्‍यात कर्णधार कोहलीने मागे टाकले धोनीला... पाहा फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्‍पेन- टीम इंडियाने श्रीलंकेला 81 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिकेच्‍या अंतिम फेरीत प्रवेश केला. करो या मरो अशी परिस्थिती असलेल्‍या सामन्‍यात पावसाने अडथळा आणला होता. मात्र, कोहली आणि कंपनीने श्रीलंकेला अवघ्‍या 96 धावांतच गुंडाळून नवा इतिहास रचला.

टुर्नामेंटमधील पहिले दोन सामने हरल्‍यानंतर टीम इंडियाची फायनलमध्‍ये पोहचण्‍याची आशा मावळली होती. पराभवाबरोबरच कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या दुखापतीमुळे टीम इंडियासमोरील बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, विराट कोहलीच्‍या जबरदस्‍त नेतृत्‍वामुळे टीम इंडिया विजयाच्‍या मार्गावर पुन्‍हा परतली.

उत्‍कृष्‍ट कर्णधारांचा विषय निघाल्‍यानंतर सौरव गांगुली आणि धोनीचे उदाहरण दिले जाते. मात्र, या दोन्‍ही धुरंधरांना मागे टाकत विराट कोहलीने आपल्‍या नेतृत्‍वाखालील दुस-याच सामन्‍यात धोनीला मागे टाकले. काय आहे हा खास विक्रम ज्‍यामध्‍ये कोहलीने मारली बाजी ? पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या हा कारनामा...