आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी समोर पती परमेश्वर असलेला क्‍लाईव्‍ह लॉईड लंडनमध्ये करत होता अय्याशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरेबियन क्रिकेटचा बादशाह क्‍लाईव्‍ह लॉईडने नुकताच आपला 69वा वाढदिवस साजरा केला आहे. वेस्‍ट इंडीजच्‍या सर्वात यशस्‍वी कर्णधारांमध्‍ये गणल्‍या जाणा-या लॉईडने आपल्‍या करिअरमध्‍ये अनेक कारनामे केले आहेत. एकीकडे आपल्‍या बॅटने खो-याने धावा काढणा-या लॉईडने वैयक्तिक आयुष्‍यातही अनेक अफेअर्स केल्‍याचे त्‍याच्‍या माजी पत्‍नीने म्‍हटले आहे.

लॉईडच्‍या 69व्‍या वाढदिवसानिमित्त आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत या कॅरेबियन स्‍टारच्‍या करिअरशी निगडीत काही खास बाबी.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या क्‍लाईव्‍ह लॉईडच्‍या क्रिकेट ते पर्सनल लाईफपर्यंतचे खास कारनामे...