आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Caroline Wozniacki Controversies And Achievements

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हिच्या काय सांगाव्या कथा, कोर्टवर आणि बाहेरही आहे बोलबाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ जगतात नाव कमावणे जितके कठीण तितके ते गमावणे सोपे असते. स्‍पोर्ट्स स्‍टारचा एकदा किताब पटकाविल्‍यानंतर चूक करणे खूप महागात पडू शकते. परंतु, कधी कधी हेकट स्‍वभामुळे खेळाडूंना याचे ध्‍यान राहत नाही.

अशीच एक टेनिस स्‍टार आहे.‍ तिचे नाव आहे कॅरोलिन व्‍होजानियाकी. आज (11 जुलै) रोजी 23 वर्षे पूर्ण करीत आहे. कॅरोलिनने आपल्‍या करिअरमध्‍ये मोठी धमाल केली आहे. परंतु, आपल्‍या हरकतींमुळे तिला चांगल्‍या खेळाडूंचा टॅग लागू शकला नाही. कॅरोलिन टेनिसमधील अशी खेळाडू आहे जिने आपल्‍या कृत्‍यामुळे अनेकवेळा वादही निर्माण केला. तसेच आपल्‍या शानदार खेळाने इतिहासही रचला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या टेनिस परीचे कारनामे आणि तिच्‍या टेनिस कौशल्‍याबाबत...