आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caroline wozniacki special dance on tennis court

अरे हे काय, टेनिस सोडून ही तर चक्‍क नाचतेय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेन्‍मार्कची टेनिस खेळाडू कैरोलीन वो‍जनियाकी कोर्टावर जितक्‍य चपळतेने टेनिस खेळते तसेच खेळकर वृत्तीने प्रेक्षकांचे मनोरजंन देखील करते. जगातील क्रमांक एकची खेळाडू बनण्‍याची महत्त्वकांक्षा बाळगून असलेल्‍या वोजनियाकीने टेनिस कोर्टात खेळाच्‍या दरम्‍यान नृत्‍य करून आपल्‍या चाहत्‍यांना थक्‍क केले. ते असे...

2011 मध्‍ये झालेल्‍या एका सामन्‍यात वोजनियाकी आपली सहकारी खेळाडू डोमिनिका सिबुलकोवा बरोबर कोर्टवर अचानक नृत्‍य करू लागली. नृत्‍य करण्‍याच्‍या नादात ती इतकी बेभान झाली होती की, तिने लाईनमनलाही सोडले नाही. त्‍यालाही आपल्‍या नृत्‍यात सामील करून घेतले. व्हिडिओमध्‍ये पाहा वोजनियाकीचा मजेदार नृत्‍याविष्‍कार...