(फोटोओळ - सुवर्ण पदक पटाकाविल्यानंतर आंनद नृत्य करुन आनंद व्यक्त करताना वेल्सची शैली पीक)
कुठल्याही खेळात विजय आणि त्याची साजरी करण्याची पध्दत प्रत्येकाची वेगवेगळी असते. कारण आपण केलेल्या असीम त्यागाचे आणि कष्टाचे ते एक फळ असते. आनंद साजरा करण्यात एक जोश असतो. असाच काहीसा अनुभव वेल्सच्या अॅथलेटपटूचा आहे. वेल्सची अॅथलेपटू शैली पीकने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कामगिरी करताच तिने मनसोक्त नृत्य करुन आनंद साजरा केला.
पुढील स्लाइडवर पाहा, CWG मधील भन्नाट छायाचित्रे...