आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebration After Hearing That Tokyo Host 2020 Olympic

ही बातमी ऐकताच आनंदाने बेभान झाले जपानी लोक, पाहा कसा साजरा केला जल्‍लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानसाठी शनिवारचा दिवस खूप महत्‍वाचा ठरला. अर्जेंटीनाची राजधानी ब्‍यूनसआयर्समधून आलेल्‍या एका वृत्तानंतर संपूर्ण जपानला आनंद साजरा करण्‍याची संधी दिली.

ब्‍यूनसआयर्समध्‍ये सुरू असलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आयओसी)च्‍या बैठकीत जपानची राजधानी टोकियोला ऑलिम्पिक 2020चे यजमानपद सोपवले अन् तिकडे सारा जपान आनंद साजरा करण्‍यात मग्‍न झाला.

या वृत्ताकडेच डोळे लावून बसलेल्‍या लोकांनी घोषणा होताच रस्‍त्‍यावर आणि चौकाचौकात जमा होऊन नाच-गाणे करत आयओसीचे आभार मानले.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवून खून झालेल्‍या जपानी लोकांनी कसा केला आनंद साजरा...