आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियाकडे आहेत 327 फुटवेअरचे जोड, जाणून घ्‍या कशासाठी क्रेझी आहेत Celebs

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सानिया मिर्जा)

प्रत्येक मणुष्याला कशाचा तरी झंद असतो. हेच छंद जर सेलिब्रेटिंचे असतील तर सामान्‍य लोकांना त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. किंबहूना त्यांचे चाहते त्याची नक्कलही करत असतात. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा फुटवेअरसाठी क्रेझी आहे.
टेनिस स्टार सानिया मिर्झा शूजसाठी क्रेजी आहे. एका मुलाखतीदरम्यान सानिया म्हटली की, तिच्याकडे बूट-सँडल्सचे 10-20 नाही तर 327 जोड आहेत.तिला दाग-दागिण्यापेक्षाही शूज जास्त आवडतात.
सानिया कोणत्याही ठिकाणी खेहायला गेली असता वेळ काढून तिच्या आवडत्या गोष्टीची खरेदी करते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणते सेलेब्स कशासाठी क्रेझी आहेत. तेव्हा पुढील स्लाइडवर क्लिक करा..