आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL फायनल या अॅक्ट्रेससोबत पाहिली सुशांतने, मॅचमध्ये नजरेस पडले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुशांतसिंग राजपूत अभिनेत्री कृती सेननसह आयपीएल फायनल एन्जॉय करत होता. - Divya Marathi
अभिनेता सुशांतसिंग राजपूत अभिनेत्री कृती सेननसह आयपीएल फायनल एन्जॉय करत होता.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या फायनल मॅचमध्ये रायजिंग पुणे सुपरजाइंटला हारवत मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनली. हैदराबादमध्ये झालेली ही मॅच पाहायला अनेक सेलेब्स स्टेडियमवर पोहचले होते. ज्यात फिल्म 'एमएस धोनी, द अनटोल्ड स्टोरी' मध्ये लीड रोल केलेला बॉलिवूड अॅक्टर सुशांतसिंग राजपूत सुद्धा समावेश होता. जो बॉलिवूड अॅक्ट्रेस कृती सेननसमवेत मॅच एन्जॉय करत होता. सुंशात धोनीच्या रायजिंग पुणेला सपोर्ट करत होता. या दोघांशिवाय अनेक सेलेब्स सुद्धा मॅच दरम्यान स्टेडियमवर दिसले.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, IPL-10 च्या फायनल दरम्यान स्टेडियममध्ये नजरेस पडलेले इतर सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...