आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion League Northarn Night Win Match, News In Marathi

चीअर गर्ल्‍सची मस्‍ती आणि चाहत्‍यांच्‍या गर्दीत सुरु झाली चॅम्पियन लीग, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - झटपट क्रिकेट म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या टी-20 क्रिकेटच्‍या चॅम्पियन्स लीगला प्रारंभ झाला आहे. सामन्‍यादरम्‍यान देशो-देशीच्‍या चीअर्स गर्ल्स आणि चाहत्‍यांच्‍या गर्दी या सामन्‍यांचे आकर्षण ठरत आहेत.
चीअर्स गर्ल्‍सच्‍या ठेक्‍यावर चाहतेही चांगला ताल धरत आहेत. प्रत्‍येक‍ चौकार, षटकार गणिक चाहते खेळाडूंना प्रोत्‍साहन देतात. तर चीअर्स गर्ल्‍स त्‍यामध्‍ये अधिकच रंग भरतात.
असाच प्रत्‍यय टी-20 चॅम्पियन्‍स लीगच्‍या पहिल्‍याच दिवशी आला. पहिला सामना नॉर्दन नाईट्स आणि सर्दर्न एक्‍सप्रेस यांच्‍यामध्‍ये खेळला गेला.
पुढील स्‍लाइडव पाहा, सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे..