आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्‍हा क्रिकेट मैदानात झाला हा अपघात, वेदनेने बेहाल झाला हा चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्‍या दोन आठवडयांच्‍या आत चॅम्पियन्‍स टी-20 टुर्नामेंटचा रोमांच सुरू होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात आनंदाची बातमी म्‍हणजे, या टुर्नामेंटसाठी जगभरातील टॉप टी-20 टीम भारतीय मैदानावर एकमेकाला टक्‍कर देण्‍यासाठी येत आहेत.

मोहाली, दिल्‍ली, रांची, अहमदाबाद आणि जयपूर येथे होणारे सामने क्रीडा चाहत्‍यांची रात्र रोमांचक बनवणार आहेत.

2009मध्‍ये आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी ही टुर्नामेंट सादर केली होती. गेल्‍या चार वर्षांत क्रीडाप्रेमींना आंतरराष्‍ट्रीय मजा देत असलेल्‍या या टुर्नामेंटमध्‍ये असे अनेक क्षण आले, की ते कायम चाहत्‍यांच्‍या मनात घर करून बसले.

यामध्‍ये काही असेही क्षण होते, की त्‍यात टॉपचे खेळाडू चांगली कामगिरी करताना जायबंदी झाले. अनेकवेळा खेळाडूंच्‍या या जिद्दीला चाहत्‍यांनी सलाम केला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, चॅम्पियन्‍स लीग टी-20चे टॉप 20 रोमांचक क्षण...