आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changing Looks On Sakshi\'s Face As Mahendra Singh Dhoni Plays On Field

PICS: धोनी मैदानात उतरतो तेव्‍हा असे बदलतात साक्षीचे हावभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचा उत्‍साह हळूहळू वाढू लागला आहे. चाहते रंगात येऊ लागले आहेत. आवडत्‍या संघाला तसेच खेळाडुंना सपोर्ट करण्‍यासाठी सेलिब्रिटीजपासून खेळाडुंच्‍या नातलगांमध्‍येही प्रचंड स्‍पर्धा दिसून येत आहे. काही जणांचा उत्‍साह ओसंडून वाहताना दिसतो. त्‍यात एक नाव आवर्जून घ्‍यावे असे आहे. ते म्‍हणजे, साक्षी महेंद्रसिंग धोनी. नव-याला सपोर्ट करण्‍यासाठी साक्षी प्रत्‍येक सामन्‍यात हजर राहते. धोनी जेव्‍हाही मैदानात असतो त्‍यावेळी तर साक्षीच्‍या चेह-यावरचे हावभाव पाहण्‍यासारखे असतात.

धोनी जेव्‍हा फलंदाजीला उतरतो त्‍यावेळी तर साक्षी प्रचंड आनंदात असते. त्‍याने षटकार किंवा चौकार ठोकला की साक्षी आनंदाने उड्याच मारते. प्रेक्षक गॅलरीमध्‍ये ही सर्व दृष्‍ये अनेकदा दिसतात.

साक्षीच्‍या चेह-यावरचे बदलणारे हावभाव दर्शवणारी काही छायाचित्रे आम्‍ही दाखवत आहोत. ती पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...