आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ab De Villiers Slammed Fastest Century In Odi Cricket

डिव्हिलियर्सची फास्टेस्ट सेंच्युरी: सोशल मीडियावर अशी उडाली अफ्रिदीची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउथ अफ्रीकेच्या एबी डिव्हिलियर्सने न्यूझीलॅंडच्या कोरी एंडरसनचा विक्रम एका वर्षामध्ये मागे टाकत सध्या सोशल मीडियावर अव्वल स्थान पटाकावले आहे. सध्या सोशल साइटवर अनेक जणं डिविलियर्सची वा वा करत आहेत. तर, दुसरीकडे शाहिद अफ्रीदीची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. काही जणांनी तर अफ्रिदीचे रडतानाचे फोटो अपलोड करत लिहिले आहे की, "एकचं तर विक्रम होता, तो देखील डिव्हिलियर्सने मोडला"
'शक्तिमान आहे, हे केवळ तुचं करू शकत होता'

शाहिद अफ्रिदीची सर्वात फास्टेस्ट सेंच्युरीचा वर्ल्ड रेकॉर्ड 1 जानेवारी, 2014 रोजी कोरी एंडरसनने मोडून काढला. कोरीने 36 चेंडूमध्ये सेंच्युरी ठोकली. यानंतर सोशल मीडियावर डिव्हिलयर्सला शक्तिमान म्हटले जात आहे. अनेकांनी लिहिले आहे की, " असे करण्याची ताकद केवळ तुझ्यातच आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सोशल मीडियावर डिविलयर्स आणि शाहिद अफ्रिदी यांच्यावर कोणी काय लिहिले आहे...