आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out These SCARIEST WWE Superstars Of All Time!

Pics : भेटा WWE मधील सर्वात Danger खेळाडूंना, यांना पाहून वाटते भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE हा खेळ जेवढा खतरनाक आहे तेवढेच त्यातील खेळाडूही आहेत. आज आम्ही तुम्हाला WWE मधील अशा काही खेळाडूबद्दल सांगणार आहोत. ज्यांना पाहून तुम्हाला किळसच येईल. हे असे खेळाडू आहे ज्यांना पाहाणे तर दूर त्यांचा फोटोदेखील डोळ्यासमोर नको वाटतो. मग त्यांचा खेळ तरी कसा पाहाणार.

चला तर मग पाहूयात या खेळाडूंची काही विचित्र छायाचित्रे...

पुढील स्लाईडवर पाहा, या चित्रविचित्र खेळाडूंचे काही निवडक फोटो...