आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cheerleaders Makeup Before Game Of Delhi Vs Rajasthan

PHOTOS: अशा पद्धतीने तयार होतात शिल्‍पाच्‍या टीमच्‍या चिअरलीडर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्‍पा शेट्टीची टीम राजस्‍थान रॉयल्‍स सध्‍या भलत्‍याच फॉर्ममध्‍ये असल्‍याचे दिसून येते. पहिल्‍यांदा राजस्‍थान रॉयल्‍स नंतर गतविजेत्‍या कोलकाता नाईट रायडर्सलाही पराभूत केले.

मैदानात ज्‍याप्रमाणे राजस्‍थानचे खेळाडू आपल्‍या कामगिरीने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. त्‍याचप्रमाणे मैदानाबाहेर शिल्‍पा शेट्टी, शमिता शेट्टी सगळयांच्‍या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

सामन्‍यासाठी खेळाडू जसे पूर्वतयारी करतात. त्‍याचप्रमाणे चिअरलीडर्सही जोमाने तयारी करीत असतात. सामन्‍यादरम्‍यानच्‍या अशाच रोमांचक क्षणांना पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...