आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chennai Super Kings Vs Lahore Lions At Match Abandoned News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चॅम्पियन्‍स लीगT-20: चेन्‍नई- लाहोर सामन्‍यावर पावसाची अवकृपा, सामना रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - चेन्नई सुपर किंग्‍ज आणि लाहोर लॉयन्‍स यांच्‍यादरम्‍यान होत असलेल्‍या 'अ' गटातील सामन्‍यावर वरुण राज्‍याची अवकृपा झाली. जोरदार पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. दोन्‍ही संघाला दोन-दोन गुण देण्‍यात आले आहेत.

या गटातील कोलकाता नाइट रायडर्स या संघाने सेमीफायनलमध्‍ये जागा मिळविली आहे. चेन्‍नईचा पुढील सामना शनिवारी पर्थ स्‍कॉचर्ससोबत असणार आहे. याच दिवशी लाहोर संघ डॉल्फिंस संघासोबत भिडणार आहे.