Home »Sports »Latest News» Cheteshwar Pujara Marriage With Pooja Pabari Pics

EXCLUSIVE PHOTOS: चेतेश्वर पुजाराने घेतले पूजासोबत सात फेरे

दिव्य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 10:22 AM IST

'व्हॅलेंटाइन डे'च्या एक दिवस अगोदर भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा लग्नाच्या बंधनात बांधला गेला आहे. राजकोट येथील पूजा पाबारी हिच्या सोबत १३ फेब्रुवारी रोजी तो विविहबद्ध झाला.

भारत इंग्लंड कसोटी सामन्याच्या आधी त्याने साखरपुडा केला होता. आता ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्याआधी त्याने लग्न केले आहे. पुजाराचे लेडी लक टीम इंडियासाठीही लकी ठरु शकते.

पुजाराने साखरपुडा साध्या पद्धतीने केला होता आणि लग्नातही फार थाट-माट केल्याचे दिसले नाही. कुटुंबातील सदस्यांसह काही जवळच्या मित्रांच्या साक्षीने त्याने पूजाला जीवनसंगिनी केले.

Next Article

Recommended