आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जलसुंदरींनी केले सर्वांच्या काळजाचे पाणी पाणी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा जगतात चीन आता एक सुपर पॉवर देश बनला आहे. स्विमिंग आणि जिमनॅस्टिकसारख्‍या खेळात अनेक टीनएज खेळाडूंनी जगभरात नाव कमावले आहे. या खेळाडूंचे चाहते फक्‍त चीनच नव्‍हे तर संपूर्ण जगातही आहेत.

या खेळाडूंच्‍या स्‍पोर्ट्स लाईफ आणि पर्सनल लाईफवरही फॅन्‍सची नजर असते. जर हे खेळाडू सुंदर असतील तर त्‍यांच्‍या चाहत्‍यांची संख्‍या लाखोंमध्‍ये असते.

चीनच्‍या दोन स्‍टार भगिनींचे काहीसे असेच आहे. आपल्‍या लाखो चाहत्‍यांना नाराज करून लवकरच दोघीही लग्‍न करणार असून हा संदेश त्‍यांनी या फोटोतून दिला आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कोण आहेत या दोन भगिनी आणि का आहेत चाहते त्‍यांच्‍यासाठी वेडे...