आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्‍हा गेल करतो पार्टी...वाहतात मद्याचे पाट आणि होते फुल ऑन मस्‍ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्‍ही कधी चक्री वादळ पाहिले आहे काय ? जर याचे उत्तर नाही असेल तर तुम्‍ही कधी ख्रिस गेलची फलंदाजी बघितली नसेल. गेलचे आयुष्‍य कायम वादळी राहिले आहे. मग ते त्‍याचे वैयक्तिक आयुष्‍य असो किंवा व्‍यावसायिक. प्रत्‍येक ठिकाणी त्‍याने जगावेगळा कारनामा केला आहे.

तुम्‍हाला माहित आहे काय प्रत्‍येकवेळी धावा काढण्‍यासाठी गेल षटकारच मारण्‍याचा का प्रयत्‍न करतो ? त्‍याच्‍यात लांब शॉट खेळण्‍याची क्षमता असल्‍यामुळे तो असे करतोच. पण त्‍यामागे आणखी असे कारण आहे. जे ऐकल्‍यास तुम्‍हाला आश्‍चर्याचा धक्‍काच बसेल. गेलला ह्दयविकाराचाही त्रास आहे.

जोरात धावल्‍यानंतर त्‍याच्‍या ह्दयाच्‍या ठेक्‍यांमध्‍ये अनियमतता येते आणि त्‍याच्‍या ह्दयातून एक वेगळाच आवाज येऊ लागतो. या आजारापासून मुक्‍तता मिळवण्‍यासाठी 2005 साली त्‍याच्‍यावर एक शस्‍त्रक्रिया सुद्धा करण्‍यात आली होती.

गेल एक हरफनमौला खेळाडू आहे. गेलचा आजार गंभीर जरी नसला तरी त्‍याला चेंडू टाकणा-या गोलंदाजांच्‍या ह्दयाच्‍या ठोक्‍यात निश्चितच वाढ होते.

गेल एक पार्टी अ‍ॅनिमल आहे. आयपीएलमधील सामन्‍यानंतरच्‍या पार्टीजमध्‍ये बॉलिवूडची सेक्‍स बॉम्‍ब शर्लिन चोप्राबरोबरील त्‍याच्‍या छायाचित्रांनी मोठा वाद निर्माण केला होता. इतकेच नव्‍हे तर गेल्‍यावर्षीच्‍या टी-20 विश्‍वचषकादरम्‍यान गेलच्‍या हॉटेलमधील रूममधून दोन मुली पार्टी करताना सापडल्‍या होत्‍या. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आक्रमक गेलचा पार्टी अ‍ॅनिमल अवतार...