आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Injured, Wont Play In ODI Series Vs India Latest News In Marathi

PICS: पार्टीमध्‍ये आकंठ बुडाला ख्रिस गेल, गमावली भारतात येण्‍याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - ख्रिस गेल)
वेस्‍ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सध्‍या पार्टींमध्‍ये गुरफटला आहे. एका पार्टीमध्‍ये झालेल्‍या हॅमस्ट्रिंगसारख्‍या दुखापतीमूळे भारत दौ-याला मुकावे लागले. कॅरेबियन संघ 8 ऑक्‍टोंबर रोजी कोची येथे मालिकेला प्रारंभ करणार आहे.

वेस्‍ट इंडीजच्‍या निवड समितीने गेलच्‍या दुखापतीचे कारण पुढे करत त्‍याला अंतीम 15 मधून बाहेर ठेवले. तर संघामध्‍ये फलंदाज मार्लन सॅम्‍युअल्‍स, ड्वेन स्मिथ आणि गोलंदाज जेरॉम टेलर यांनी पुनरागमन केले आहे.

घोषित केलेला संघ
ड्वेन ब्रावो (कर्णधार), डॅरेन ब्रावो, जेसन होल्डर, लियॉन जॉन्सन, सुनील नारायण, कीरॉन पोलार्ड, दिनेश रामदीन, रवि रामपॉल, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, मार्लन सॅमुअल्स, लेंडल सिमंस, ड्वेन स्मिथ आणि जेरॉम टेलर

खेळापेक्षा मस्‍तीकडेच जास्‍त लक्ष
ख्रिस गेलच्‍या दुखापतीमागे त्याचे वर्तनच जबाबदार आहे. गेल जास्‍तीतजास्‍त मित्रांसमवेत व्‍यस्‍त राहतो. रात्री उशिरापर्यंत पार्टी करतो. मद्याबरोबरच सिगारही घेतो.

पुढील स्लाइडवर पाहा, गेलच्‍या खासगी आयुष्‍याची झलक..