आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Christchurch And Melbourne To Host World Cup Opening Ceremony On 12 Feb

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्डकप उद‌्घाटन सोहळा १२ फेब्रुवारीला रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - येत्या १२ फेब्रुवारी रोजी आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद‌्घाटन सोहळा रंगणार आहे. स्पर्धेला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल.

या स्पर्धेचे दोन देश संयुक्तपणे आयोजन करत आहेत. त्यामुळे उद‌्घाटन सोहळाही दोन शहरांत होणार आहे. या सोहळ्याचे ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) व मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे आयोजन केले जाईल. ख्राइस्टचर्च येथील नॉर्थ हेग्ले पार्क येथे होणार्‍या उद‌्घाटन सोहळ्यात मोफत प्रवेश आहे. या ठिकाणी न्यूझीलंडचे कलाकार गिनी ब्लकमोर, हेले वेस्टोंरासह सोला मिय आपल्या कला सादर करणार आहेत. या प्रसंगी दिग्गज रिचर्ड हेडली, स्टीफन फ्लेमिंग सहभागी होतील.