आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Click To See The Great Khali's Unseen Pictures On His Birthday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UNSEEN PICS: असा बनला दलीप सिंग राणा 'द ग्रेट खली'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलीप सिंग राणाला आज सगळे जग द ग्रेट खली या नावाने ओळखते. खली एक व्‍यावसायिक पहिलवान, पॉवरलिफ्टर त्‍याचबरोबर अभिनेताही आहे. सध्‍या तो डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूईसाठी काम करतो. त्‍याने आपली सुरूवाती एक पहिलवान म्‍हणून केली होती.

जन्‍मतारीख- 27 ऑगस्‍ट, 1972 (वय 40), धारिया
उंची- 2.16 मीटर
पूर्ण नाव- दलीप सिंग राणा
पत्‍नी- हरमिंदर कौर (2002मध्‍ये लग्‍न झाले)
आई-वडील- टंडी देवी, ज्‍वाला राम
खलीचे कोच- डॉ. रणधीर हास्‍तीर
बेसिक प्रमोटर- तारा फिटनेस/हर्बल हास्‍तीर
ट्रेनिंग स्‍कूल- ऑल प्रो रेस्लिंग हेवर्ड सीए अमेरिका

खलीची उंची 7 फूट 1 इंच इतकी तर वजन 180 किलो आहे. कुस्‍ती खेळण्‍यास सुरूवात करण्‍यापूर्वी खली पंजाब राज्‍य पोलिस दलात कार्यरत होता. खलीने 4 हॉलिवूड आणि 2 बॉलिवूड चित्रपटात काम केलेले आहे. खलीचा जन्‍म हिमाचल प्रदेशमध्‍ये झाला होता.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा खलीचे कधीही न पाहिलेले फोटो आणि काही माहित नसलेल्‍या गोष्‍टी...