आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Closing Ceremony Of Asian Games 2014, India Finishes Fifth

ASIAD: क्लोजिंग सेरेमनीत वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्लोजिंग सेरेमनीत नृत्य करताना कलाकार.)
इंचियोन- 17 व्या आशियायी खेळांच्या क्लोजिंग सेरेमनीत वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. 19 सप्टेंबरला ASIAD ची सुरवात झाली होती. आता या खेळांचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. यानंतरचे ASIAD 2018 मध्ये इंडोनेशियात आयोजित केले जाणार आहे.
एकूण 36 खेळांमध्ये 439 सूवर्ण पदक
यावेळी तब्बल 439 सूवर्ण पदक वितरीत करण्यात आले आहेत. यातील 11 पदक भारताने जिंकले असून इराणसोबत पाचव्या स्थानी राहिला आहे. ओव्हर ऑल मेडलचे बोलायचे झाले तर भारताने एकूण 57 मेडल आपल्या खात्यात जमा केले आहेत. चीन 151 सूवर्ण मेडल घेऊन पहिल्या स्थानावर राहिला आहे.
हे आहेत सर्वाधिक मेडल जिंकणारे देश
* 151 चीन
* 79 साऊथ कोरिया
* 47 जपान
* 28 कझाकिस्तान
* 21 इराण
* 12 थायलंड
* 11 उत्तर कोरिया
* 11 भारत
पुढील स्लाईडवर बघा, क्लोजिंग सेरेमनीचा रंगारंग कार्यक्रम....