आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्‍या मैदानावर धोनी हिट, कांगारूंची केली बत्ती गुल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- आपल्‍या घरच्‍या मैदानावर रंगलेल्‍या टी-20 चॅम्पियन्‍स लीगमध्‍ये कर्णधार धोनी कमालीच्‍या फॉर्मात आल्‍याचे दिसतोय. ब गटातील आपला तिसरा सामना जिंकून त्‍याने विजयाची हॅट्रटीक तर साधलीच शिवाय संघाला सेमीफायनलमध्‍येही पोहोचवले आहे.

शनिवारी चेन्‍नईने ऑस्‍ट्रेलियन टीम ब्रिस्‍बेन हिटचा आठ विकेटनी सहज पराभव करून सेमीफायनलमध्‍ये स्‍थान मिळवले. चेन्‍नईला आपला शेवटचा साखळी सामना त्रिनिदाद टोबॅगोविरूद्ध खेळावा लागणार आहे. ब्रिस्‍बेन हिटविरूद्धच्‍या सामन्‍यात माहीने विजयी षटकार खेचून ऑस्‍ट्रेलियन टीमला बाहेरचा रस्‍ता दाखवला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून वाचा होमग्राऊंडवर चेन्‍नईने कसा प्रवेश मिळवला सेमीफायनलमध्‍ये...