Home | Sports | Expert Comment | Common Things found always In Virat Kohli Selfie Snap

विराट कोहलीच्या सेल्फीमध्‍ये एक गोष्‍ट असते कॉमन, तुम्ही स्वत:च पाहा!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 24, 2017, 01:00 PM IST

विराट कोहली सध्‍या भारतीय क्रिकेटच्या चाहत्याच्या निशाण्यावर आहे.

 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  गुडलकच्या पोजमध्‍ये विराट.
  स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहली सध्‍या भारतीय क्रिकेटच्या चाहत्याच्या निशाण्यावर आहे. अनिल कुंबळेंनी विराटला माझी कार्यशैली पसंत नसल्याचे सांगत राजीनामा दिल्यानंतर सर्वजण विराटला खलनायक समजत आहेत. विराट सध्या वेस्ट इंडिज दौ-यावर आहेत. मात्र, कुंबळे प्रकरणावर फार काही न बोलता तो त्याच्या कामाला लागला आहे. गुरुवारी त्याने भारतीय संघाच्या भविष्यकालीन योजनाबाबत बोलताना इंग्लंडमध्ये 2019 साली होणा-या वर्ल्ड कपसाठी टीम तयार करण्यावर माझा भर असेल असे त्याने म्हटले आहे. तसेच यावेळी त्याच्या चेह-यावर कुंबळे प्रकरणाचा कोणताही ताण दिसला नाही.
  विराटही तसाही नेहमी आक्रमक व फ्रेश राहतो. सकारात्मक विचार करण्याची त्याला सवय लागली आहे. त्याचे हे हावभाव आपल्याला त्याच्या देहबोलीतून तसेच विविध फोटोतून स्पष्ट दिसतात. फोटोज किंवा सेल्फी काढताना विराट नेहमी गुडलक म्हणताना दिसतो. बारकाईने पाहिल्यास त्याचे 90 टक्के सेल्फी गुडलक पोजमध्‍ये आहेत.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेल्फीमध्‍ये विराट कोहलीच्या वेगवेगळ्या अदा...

 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  आयपीएल-9 च्या वेळी एबी डि'विलियर्ससोबत विराट.
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  एका कार्यक्रमात विराट अशा पध्‍दतीने सेल्फी घेतला.
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  रोहित शर्माच्या मेहुण्‍यासोबत विराट कोहली.
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  टीम इंडियाच्या जर्सीत विराट.
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  स्विमिंग करण्‍यापूर्वी विराट.
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  विराट कोहली
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  वर्कआऊट वेळी विराट.
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  विराट कोहली
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  फॅन्ससमवेत विराट कोहली...
 • Common Things found always In Virat Kohli Selfie Snap
  विराट कोहलीचे शर्टलेस सेल्फी

Trending