आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confederation Football Championship Sports Person Of The Week

PHOTOS : स्पोर्टसपर्सन ऑफ द वीक : नेमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेमार : युवा खेळाडूंचा रोल मॉडेल
कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असलेल्या ब्राझीलच्या नेमार ज्युनियरने 21 व्या वर्षापर्यंत मोठी आर्थिक कमाई केली आहे. त्याचा बार्सिलोन क्लबसोबत पाच वर्षांचा करार आहे. त्याने ब्राझीलमधील गरीब मुलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत.

नाइकेसोबत करारबद्ध
17 वर्षांचा असतानाच नेमारवर नाइकेची नजर पडली. या कंपनीने तत्काळ त्याच्यासोबत करार केला. हा करार तब्बल अकरा वर्षांसाठी करण्यात आला. सर्वात लहान वयाच्या खेळाडूसोबत केलेला हा पहिला करार ठरला. याशिवाय त्याचा रेडबुल, युनिलिव्हर व पॅनासोनिकसोबत करार आहे.