आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवरही पाकिस्‍तानला \'धो-धो धूतले\', CongratulationIndia टॉप ट्रेंडमध्‍ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - टीम इंडियाने तीन महिन्यांच्या अपयशाला मागे टाकत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवले. भारताने पाकविरुद्ध विजयाचा षटकार खेचला. टीम इंडियाने रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला 76 धावांनी हरवले.
भारतामध्‍ये या विजयामुळे दिवाळी साजरी झाली. एवढेच नव्‍हे तर सोशल साइट्सवरही टीम इंडियाचाच बोलबाला राहिला.पाकिस्तानमध्ये Congratulation India ट्विटरवर टॉपवर राहिले.

पाकिस्तानी पत्रकार शिराज हसनने ट्वीट केले. त्याने सांगितले की, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सर्व चांगल्या-वाईट जोक्सशिवाय पाकिस्तानात #CongratulationIndia टॉप ट्रेंड राहिले. त्याने या सोबतट्विटरचे एक स्क्रीन शॉटही पोस्ट केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भन्‍नाट ट्वीट...