आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फाईट जिंकल्यानंतर रेसलरने केली पूल पार्टी, आत असा होता नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेट डियाजला हरविल्यानंतर मॅकग्रेगरने लास वेगासमध्ये शानदार पूल पार्टीचे आयोजन केले. - Divya Marathi
नेट डियाजला हरविल्यानंतर मॅकग्रेगरने लास वेगासमध्ये शानदार पूल पार्टीचे आयोजन केले.
स्पोर्ट्स डेस्क- एखादी मोठी व महत्त्वाची लढत जिंकल्यानंतर खेळाडू सेलिब्रेट करणे नक्कीच पसंत करतो. असेच काहीसे आयरिश बॉक्सर कोनोर मॅकग्रेगरने सुद्धा केले. त्याने UFC मधील एक फाईटमध्ये प्रतिस्पर्धी बॉक्सर नेट डियाजला हरवत निसटता विजय मिळवला. ही लढत जिंकल्यानंतर मॅकग्रेगरने ग्रॅंड सेलिब्रेशन करताना एक पूल पार्टी केली. ज्याचे फोटोज आणि व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. मित्रांसमवेत केली पूल पार्टी...
- आयरलँडचा बॉक्सर कोनोर मॅकग्रेगर आणि अमेरिकन बॉक्सर यांच्यात काही दिवसापूर्वी लढत झाली.
- या फाईटमध्ये दोघांत तुल्यबळ लढत झाली.
- फाईट दरम्यान त्याने अमेरिकन बॉक्सरला जबरदस्त लोळवले. तरीही त्याने जोरदार टक्कर दिली.
- 5 राऊंडच्या या फाईटमध्ये फक्त 1 गुणाच्या फरकाने कोनोरला विजयी घोषित केले.
मॅकग्रेगरने केली पूल पार्टी-
- नेट डियाजला हरविल्यानंतर मॅकग्रेगरने लास वेगासमध्ये शानदार पूल पार्टीचे आयोजन केले.
- या पार्टीला त्याचे शेकडो फॅन्स उपस्थित होते. ज्याने आपल्या हातांनी चॅम्पचा बॅनर घेऊन ठेवला होता.
- पार्टीत मॅकग्रेगरची गर्लफ्रेंड दी देवलिन सुद्धा उपस्थित होती. जिला ग्रेगरच्या फॅन्सनी घेरले होते.
- पूल पार्टीत ग्रेगरसाठी क्रेझी फॅन्सनी त्याच्यासमवेत फोटो काढायला एकच गर्दी केली होती.
- खास करून फीमेल फॅन्सनी या बॉक्सरबाबत जास्त उतावीळपणा दाखवला.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मॅकग्रेगरच्या पूल पार्टीतील आतील नजारा कसा होता....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...