आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CAUGHT ! कॅमे-यात कैद झाली कांगारूंची कृष्‍णकृत्‍ये, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट जगतात अनेक मोठया मालिका दरवर्षी होत असतात. खेळाडूंबरोबर चाहतेही अशा मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकवेळा तर मैदानाचे रूपांतर युद्धभूमीत झालेले दिसून येते. काही मालिका यासाठी कुप्रसिद्ध आहेत. सर्व जगातून अ‍ॅशेज मालिकेकडेही याच दृष्‍टीने पाहिले जाते. इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध होणा-या प्रत्‍येक मालिकेवेळी काहीना काही वाद हा होतच असतो.

यावेळस 10 तारखेपासून अ‍ॅशेज सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्‍यापूर्वीच आम्‍ही तुम्‍हाला या दोन्‍ही टीमचा इतिहास आणि त्‍यांच्‍या कामगिरीविषयीच्‍या काही खास गोष्‍टी सांगणार आहोत.

या मालिकेत आम्‍ही तुम्‍हाला सर्वात पहिल्‍यांदा सांगत आहोत ऑस्‍ट्रेलिया टीमचे बदमाश रूप. कांगारू कायम आपल्‍या आक्रमक क्रिकेटसाठी ओळखले जातात. सामना कोणताही असो विजयासाठी ते कधी तडजोड करीत नाहीत. क्रिकेटच्‍या इतिहासात काही बदनाम आणि चॅम्पियन खेळाडू ही याच देशाचे झाले आहेत.

यामध्‍ये महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन असो किंवा दिग्‍गज फिरकीपटू शेन वॉर्न, टॅलेंट आणि वादाचे कॉकटेल म्‍हणजे ऑस्‍ट्रेलियन टीम हे समीकरण बनून गेले आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या क्रिकेट इतिहासातील असेच काही क्षण जिथे कांगारूंचा वेगळा चेहरा आला समोर...