आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Jwala Gutta Icon Player Of Badminton League

दाक्षिणात्‍य चित्रपटांची आयटम गर्ल बनली ज्‍वाला... पाहा वादग्रस्‍त PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटच्‍या धर्तीवर बॅडमिंटनमध्‍येही लीग टुर्नामेंटची घोषणा करण्‍यात आली आहे. पुढच्‍या महिन्‍यापासून इंडियन बॅडमिंटन लीग स्‍पर्धेस सुरूवात होणार आहे.

सुनील गावसकर यांनी मुंबई टीमची फ्रँचायजी खरेदी केली आहे. तर सानिया मिर्झा दिल्‍ली टीमची ब्रँड अँम्‍बेसेडेर बनली आहे. क्रिकेट टुर्नामेंटमध्‍ये मुंबई टीमचा आयकॉन खेळाडू आहे सचिन तेंडुलकर, दिल्‍ली टीमचा वीरेंद्र सेहवाग आणि चेन्‍नईचा महेंद्रसिंह धोनी. या खेळाडूंच्‍या कामगिरीमुळे जगभरातून त्‍यांचा सन्‍मान केला जातो.

बॅडमिंटन जगतात सायना नेहवाल एक असा चेहरा आहे. जिने विक्रमाबरोबर क्रीडा जगतात मानसन्‍मानही मिळवलेला आहे. पीव्‍ही संधूनेही विदेशी टुर्नामेंटमध्‍ये आपल्‍या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्‍यामुळेच यांना आयकॉन खेळाडू होण्‍याचा मान मिळाला आहे.

याच आयकॉन खेळाडूंमध्‍ये समाविष्‍ट आहे हैदराबादची ज्‍वाला गुट्टा. ज्‍वालाने बॅडमिंटनमध्‍ये राष्‍ट्रीय स्‍तरावर अनेक कारनामे केलेले आहेत. मात्र, खेळापेक्षा तिचे नाव ग्‍लॅमर जगत आणि अफेअर्समुळेच जास्‍त चर्चेत राहिले. नुकताच तिने दाक्षिणात्‍य सिनेमात आयटम गर्लचे कामही केले आहे. कधी ती ग्‍लॅमर क्विन बनते तर कधी मालफक्‍शंनची शिकार बनते. अशामध्‍ये तिचे आयकॉन खेळाडू होणे थोडे वादग्रस्‍त होऊ शकते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा ग्‍लॅमर क्विन ज्‍वालाची काही वादग्रस्‍त छाय‍ाचित्रे...