आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ड्रेसेसमुळे सानिया मिर्झाला व्हावे लागले होते लज्जित, पाहा 11 PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया मिर्झाला अशा ड्रेसेसमुळे अनेकदा लज्जित व्हावे लागले होते. - Divya Marathi
सानिया मिर्झाला अशा ड्रेसेसमुळे अनेकदा लज्जित व्हावे लागले होते.
स्पोर्ट्स डेस्क- टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच टी व्ही शो 'यारों की बारात' मध्ये आपली खास मैत्रिण परिणीती चोप्रा हिच्यासमवेत दिसेल. ज्यात तिचा खूपच ग्लॅमरस लुक पाहायला मिळणार आहे. मात्र, आता सानियाच्या ड्रेसवरून कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही परंतु करिअरच्या सुरुवातीला अनेक जणांकडून खूप काही ऐकून घ्यावे लागले. यादरम्यान, तिचे अनेक फोटोज वायरल झाले होते ज्यात तिच्या कपड्यामुळे खूप हंगामा झाला. हे फोटोज ऑन द फील्ड फोटोज होतेच सोबतच ऑफ द फील्ड फोटोज सुद्धा होते. आझ आम्ही तुम्हाला सानियाच्या करियरमधील कॉन्ट्रोवर्सीचे कारण बनलेले फोटोज दाखविणार आहोत. ज्यामुळे तिला लज्जित व्हावे लागले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सानियाचे कॉन्ट्रोवर्शियल फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...