आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy Over Imran Khans New Wife Reham Khan, Latest News In Marathi

कोण आहे इम्रान खानची नवीन पत्‍नी, टीव्‍ही अँकर की लेस्बियन?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः इम्रान खान आणि रेहम खान)

लाहौर- क्रिकेटर आणि नंतर नेता बनलेले पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी दुसरा विवाह केला आहे. टीव्ही अँकर रेहम खान हिच्याशी इम्रान यांनी विवाह केला. आतंरराष्‍ट्रीय माध्‍यमांमध्‍ये वर्णिल्‍याप्रमाणे रेहम पेज-3 पार्टींसाठी प्रसिध्‍द असून कधीकाळी लेस्बियन राहिली आहे.
रेहमचे खरे चित्र समोर येण्‍यासाठी अज्ञाताने फेसबुक वर तिची निर्भत्‍सना केली आहे. ज्‍यावर आपत्तिजनक फोटोज अपलोड केले आहेत.
इम्रानचा जेमिमासोबत झाला होता घटस्‍फोट
इमरान खानने पहिली पत्‍नी जेमिमा गोल्डस्मिथला वर्ष 2004 मध्‍ये घटस्‍फोट दिला. दोघांनी पॅरिसमध्‍ये 1995 मध्‍ये पारंपरिक पध्‍दतीने विवाह केला होता.त्‍यांना दोन अपत्‍य आहेत. एकाचे नाव सुलेमान असून दूस-याचे कासिम आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रे‍हम‍ विरोधी बनविले गेलेले फेसबुक पेज.. आणि रेहमची छायाचित्रे...