आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CREZY FANS: कोणी कपडे काढले तर कोणी शरीर रंगवले, देश प्रेम दाखवण्याच्या विविध शक्कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळ कुठेही चालू असो त्या खेळावर प्रेम करणारे प्रशंसक कसेही करून त्या मैदानात पोहोचतात. विशेष म्हणजे काही प्रशंसक असे असतात ते, लोकांचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करतात. मग स्वतःच्या शरीराला रंग लावणे असो, अथवा आपल्या देशाचा झेंडा शरीरावर पेंट करून घेतात. काही औलिया तर असे असतात, ते विना कपड्याचेच मैदानात घूसून जातात. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच काही खेळप्रेमींचे फोटो आणले आहेत. हे फोटो पाहिल्यास तुम्हालाही त्यांच्या वेडाची कल्पना येईल.
पुढील स्लाईडवर पाहा, या वेड्या क्रीडाप्रेमींचे फोटोज...