आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricket Australia XI V Bangladesh Match News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद वार्ता: कर्णधार क्लार्क फिट! बांगलादेश विरुध्‍द केली फलंदाजी आणि गोलंदाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क विश्‍वचषक 2015 साठी फिटनेमध्‍ये पात्र ठरण्‍यासाठी प्राणाची बाजी लावत आहे. क्‍लार्कने गुरुवारी बांगलादेशविरुध्‍द सराव सामन्‍यात कसून गोलंदाजी, फलंदाजी आणि खेत्ररक्षण केले. सामन्‍यादरम्‍यान तो पुर्ण तंदुरुस्‍त वाटत होता.
21फेब्रुवारी पर्यंत फिटनेस सिध्‍द करावा लागेल
33 वर्षीय क्लार्कला 21 फेब्रुवारी रोजी होणा-या सामन्‍यामध्‍ये तो तंदुरुस्‍त असल्‍याचे सिध्‍द करावे लागले.गेल्‍या काही दिवसांपासून हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तो त्रस्‍त आहे. त्‍यामुळे भारताविरुध्‍द झालेल्‍या तिरंगी लढतीमध्‍येही तो सहभागी होऊ शकला नव्‍हता.
विश्वचषक संघाचा खेळाडू बनण्‍यासाठी क्लार्क झटत आहे. बांगलादेशविरुध्‍द सुरु असलेल्‍या सराव सामन्‍यात त्‍याने वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मायकल क्लार्कची फलंदाजी, गोलंदाजी आणि श्रेत्ररक्षण करतानाची छायाचित्रे...