आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 ओव्हरमध्ये 49 रन, 'सर' जडेजाची सोशल साईटवर उडवली जात आहे खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जने 6 विकेट्सनी हरवले असले तरी रविंद्र जडेजा याला फॅन्सच्या रागाचा सामना करावा लागत आहे. 4 ओव्हरमध्ये 49 रन दिल्याने सोशल मीडियावर जडेजाची खिल्ली उडवली जात आहे. जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यावर फॅन्सनी हल्ला चढवला आहे. काही फॅन्सनी तर धोनीवर टीका करीत जडेजाला बळजबरी संघात जागा दिल्याचा आरोप केला आहे.
अशा आल्या कॉमेंट्स
एक फॅनने लिहिले, की चेन्नई सुपर किंग्ज असो किंवा टीम इंडिया 'सर' जडेजाला नेहमी धोनी संघात ठेवतो. त्याने जडेजाला दत्तक घेतले आहे का...
एकाने लिहिले, की सर जडेजा एकमेव बॉलर आहे जो एका बॉलमध्ये 8 रन देऊ शकतो.
रोहित शर्मा आणि पोलार्ड यांनी मिळून रविंद्र जडेजाची चांगलीच धुलाई केली होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, रविंद्र जडेजावर फॅन्सनी कसा केला प्रहार....