Home »Sports »Expert Comment» Cricket Fans Trolled Ishant Sharma On Twitter For His Costly Bowling

इशांत शर्माने MI विरूद्ध दिल्या 58 धावा, सोशल मीडियात उडाली खिल्ली

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 10:29 AM IST

स्पोर्ट्स डेस्क- IPL मध्ये गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स टीमने किंग्स इलेवन पंजाबला 8 विकेटने हरवले. या मॅचमध्ये पंजाबचा बॉलर इशांत शर्मा खूपच महागडा ठरला. केवळ 4 षटकात त्याने 14.5 च्या सरासरीने 58 धावा लुटल्या. त्याच्या बॉलिंगवर इतक्या धावा लुटल्यानंतर फॅन्सचा राग निघाला. सोशल मीडियात त्यांची फॅन्सनी यथेच्छ धुलाई केली. अनेक फॅन्सने लिहले की, पंजाबचे ओनर इशांतला खरेदी करून पस्तावले असतील. IPL ऑक्शनमध्ये 2 कोटीच्या बेस प्राईस असलेला इशांत अनसोल्ड राहिला होता, मात्र नंतर पंजाबच्या टीमने त्याला खरेदी केले होते. असा होता मॅचचा रोमांच...
- टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणा-या पंजाब टीमने हाशिम अमला (104*) च्या जबरदस्त खेळीमुळे 20 षटकात 198/4 धावा केल्या.
- उत्तरादाखल मुंबई टीमने जोस बटलर (77) आणि नितीश राणा (62*) च्या जबरदस्त बॅटिंगमुळे केवळ 15.3 षटकातच 199/2 धावा काढत मॅच जिंकली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सोशल मीडियात इशांत शर्माबाबत आलेल्या या फनी कमेंट्स...

Next Article

Recommended