आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा चाहत्यांच्या दिवसाची सुरुवात वर्ल्डकपने, पहाटे उठून घ्‍या क्रिकेटचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1992 अाॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील सामन्याचा अानंद भारतीय चाहत्यांना पहाटे उठून घ्यावा लागला. मात्र, यंदा असे काहीही हाेणार नाही. या वेळी चाहत्यांना झाेपमाेड करावी लागणार नाही. कारण, भारतीय वेळेनुसार सर्वच सामने सकाळी साडेसहा वाजेपासून सुरू हाेणार अाहेत. त्यामुळे वर्ल्डकपने चाहत्यांच्या दिवसाची सुरुवातच हाेणार अाहे. भारतीय संघाचे कमीत कमी दाेन सामने दुपारी 12 वाजता सुरू हाेतील.
यंदा हाेळीला धावांचा रंग
भारत- वेस्ट इंडीज संघ सहा मार्च राेजी दुपारी १२:०० वाजेपासून झंुजणार अाहेत. या दिवशी हाेळी अाहे. बहुप्रतीक्षेत भारत व पाक सामना १५ फेब्रुवारी राेजी सकाळी ९:०० वाजेपासून सुरू हाेईल.
3 क्वार्टर फायनल सकाळी ६.३० वा.,
१ उपांत्यपूर्व सामना स. ९:०० वाजता सुरू हाेईल. फायनल स .९:०० वाजेपासून
2015 वर्ल्ड कपवर नजर
12 सामने होतील स.3:30 वाजेपासून
11 सामने होतील स. 6:30 वाजेपासून

23 सामने हाेतील स. 9:00 वाजेपासून

03 सामने हाेतील दु.12:00 वाजेपासून
1992 वर्ल्डकपवर नजर
39 मॅच
यात 10 सामने डे-नाइट हाेते. प्रथमच वर्ल्डकपमध्ये डे-नाइट सामने झाले.
08 सामने
खेळले भारताने. ४ सकाळी ३ वाजेपासून, २ सामने सकाळी ५:३० वाजेपासून.

16 खेळाडंूनी 1975 च्या विश्वचषकात दुहेरी धावांचा अाकडा गाठला हाेता.हा विश्वविक्रम ठरला.