आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket World Cup 2015: Why Did The Star Sports Ad For The India Vs South Africa Match Go Viral

जगज्‍जेत्‍या टीम इंडियाच्‍या डोळ्यात अंजन घालणारा VIDEO झाला व्‍हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषकात भारतानने पाकिस्तानला सहाव्‍यांदा पराभूत केले. पाकिस्‍तानला 76 धावांनी पराभूत करत भारताने पाकिस्‍तानसोबत अजेय राहण्‍याचा विक्रम कायम ठेवला. परंतु, असाही संघ आहे ज्‍यांच्‍यासोबत विश्‍वचषकासोबत भारत कधीच जिंकला नाही. तो संघ आहे दक्षिण आफ्रिका.
विश्‍वचषकात आतापर्यंत दक्षिण्‍ा आफ्रिका आणि भारत तीनवेळा आमने-सामने आले. प्रत्‍येकवळेस भारत पराभूत झाला आहे. भलेही वर्ल्ड कप-1975 मध्‍ये ईस्ट आफ्रीकेविरुध्‍द भारताला एक सामना जिंकता आला होता.
केव्‍हा-केव्‍हा आले समोरासमोर
केव्‍हा कोठे किती विकेटने
15 मार्च, 1992 एडिलेड सहा विकेट
15 मे , 1999 हॉव चार विकेट
12 मार्च, 2011 नागपूर तीन विकेट
VIDEO व्‍हायरल
भारत दक्षिण आफ्रिकेविरुध्‍द नेहमीच पराभूत होत आला आहे. आणि भारताचे चाहते नेहमीप्रमाणे फटाके फोडण्‍याच्‍या तयारीत असतात परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुध्‍द ते कधीच फोडू शकत नाहीत, असे दाखविण्‍यात आले आहे. हा VIDEO युट्युबवर व्‍हायरल झाला असून तब्‍बल तीन लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. उल्‍लेखनिय भारत-पाकचा VIDEO सुध्‍दा सोशल साइटवर व्‍हायलर झाला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारत-पाकिस्तान सामन्‍याचा तयार केला गेलेला VIDEO