आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketer Ajinkya Rahane Gets Married Latest News In Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बेस्‍ट फ्रेंड' राधिकासोबत विवाहाच्या बंधनात अडकला क्रिकेटर अजिंक्य रहाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट संघातील मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकला. अजिंक्यने त्याच्याच भागात राहणारी राधिका धोपावकर या मराठी तरुणीशी गुरुवारी पांरंपरिक पद्धतीने विवाह केला.

अजिंक्य आणि राधिकाचा विवाह अरेंज मॅरेज असून दोन मुंबईतील मुलुंडमध्ये राहातात. राधिका ही मुळची पुण्याची असून अजिंक्यची 'बेस्ट फ्रेंड' आहे.

अजिंक्यने या विवाहाला टीम इंडियातील एकाही क्रिकेटपटूला निमंत्रण केले नसले तरी रिसेप्शनला तो कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सगळ्या सहकार्‍यांना आमंत्रित करणार आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नवदाम्पत्याची छायाचित्रे...