आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketer Ajinkya Rahane Married Radhika But Yuvraj Still Single, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : रहाणेही झाला वैवाहीक, पण हे स्‍टार खेळाडू कधी करणार लग्‍न ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अजिंक्‍य रहाणे पत्‍नी राधिका समवेत, जॅक कॅलिस आणि कीम, युवराजसिंग आणि आंचल)
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मैत्रिण राधिका धोपावकरसोबत शुक्रवारी लग्नगाठ बांधली. दोघेही मुंबईच्या मुलुंड उपनगरात राहतात. हे लग्न कुटुंबीयांच्या इच्छेनुसार ठरवण्यात आले आहे. नव्या डावाची सुरुवात झाली आहे, या संदेशासह रहाणेने लग्नाचा फोटो ट्विटरवर टाकला. परंतु त्‍याच्‍यापेक्षाही स्‍टार असलेले क्रिकेटपटू अजूनही अविवाहीत आहेत.
आता यांची 'बारी'
सुरेश रैना, युवराज सिंग, जहीर खान, विराट कोहली सहीत काही असे दिग्‍गज खेळाडू आहेत की, ज्‍यांचा विवाह अजून झाला नाही. सर्व क्रिकेटपटू आपल्‍या मैत्रिणींच्‍या नावाने चर्चेत रा‍हिले आहेत. त्‍यामध्‍ये विराट कोहली - अनुष्‍का शर्मा, हरभजन सिंग - गीता बसरा आदी प्रत्येक कार्यक्रमामध्‍ये सोबत राहताना दिसतात.
इंग्‍लंड दौ-यावर विराट कोहली अनुष्‍काला घेऊन गेल्‍याने खूपच चर्चेत आला होता.
पुढील स्‍लाइडवर वाचा कोणत्‍या खेळाडूचे आहे कुणाशी अफेअर ?