आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LOVE STORY: जेव्हा मुस्लिम हसिनाच्या प्रेमात बुडाला हा पंडित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी संपूर्ण देशाने उत्‍साहात ईद साजरी केली. रमजानचा या पवित्र महिन्‍याच्‍या शेवटी साजरा केला जाणारा हा सण एकतेचे प्रतिक आहे. देशाला जागतिक ओळख निर्माण करून देण्‍यात मुसलमानांनीही कशाचीही तमा न बाळगता आपले बलिदान दिलेले आहे. क्रीडा जगतातही मुसलमानांनी देशाची मान उंचावली आहे.

राजकारणी लोक कायम लोकांमध्‍ये धर्म आणि जातीच्‍या नावावर फूट पाडण्‍याचा प्रयत्‍न करीत असतात. सत्तेसाठी लोकांच्‍या भावनांचा उपयोग करणे त्‍यांना चांगले जमते. पण जेथे वाईट लोक आहेत, तिथे चांगले लोकही आहेत. याच लोकांमुळे हे संबंध अजूनही टिकून आहेत.

जगामध्‍ये प्रेमापेक्षा कोणतेच नाते मोठे नाही. याच माध्‍यमातून भारताचा माजी स्‍टार क्रिकेटपटू अजित आगरकरने एकतेचे असे उदाहरण दिले आहे, की कोणीही ते विसरू शकणार नाही.

आगरकरने सुमारे 10 वर्षांपूर्वी जेव्‍हा हे केले, तेव्‍हा त्‍याला क्रीडा जगतातील शाहरूख खानची उपमा देण्‍यात आली होती.

आगरकरला का म्‍हणतात क्रिकेटमधील शाहरूख खान हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...