आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketer Balaji Engaged With South Indian Beauty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CONGRATS: टीम इंडियाचा हा 'सितारा' ही या सौंदर्यवतीमुळे झाला बोल्ड...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने आपल्या जीवनसाथीचा अखेर शोध घेतला आहे. चेन्नईतील मॉडेल प्रिया थालुरसोबत त्याने आपला साखरपुडा उरकून घेतला आहे. हे दोघे एकमेंकाना ब-याच दिवसापासून ओळखत होते. तसेच अनेकांना ते एकत्रही आढळून आले होते. एका खासगी ठिकाणी झालेल्या या समारंभात कुटुंबियांसमवेत मोजके मित्र उपस्थित होते. साखरपुडा झाल्याचे सांगत लग्नाला सर्वांना आमंत्रित करणार असल्याचे बालाजीने सांगितले.

या जोडीबाबत वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...