(फोटो- एका जाहिरातीच्या फोटोशुट दरम्यान मॉडेल्स सोबत ख्रिस गेल)
टी-20 सामन्यांची रंगत वाढत आहे. झटपट क्रिकेटच्या या प्रकारात आक्रमक फलंदाज ख्रिस गेल
आपल्या उत्तुंग षटकारासाठी प्रसिध्द आहे. फलंदाजीशिवाय विविध वादामध्येसुध्दा गेल प्रसिध्द आहे. श्रीलंका दौ-यामध्ये त्याच्या रुममध्ये तीन तरुणी आढळल्या होत्या.
गेलचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी जमैका मधील किंगस्टन येथे झाला. 6 फुट चार इंच उंचीच्या गेलला त्याचे मित्र प्रेमाने 'गेल वादळ' असेही संबोधले जाते.
श्रीलंकेच्या दौ-यावर झाली होती घटना
वेस्ट इंडीज संघ श्रीलंका दौ-यावर असताना गेलच्या रुममधून तीन मुली सापडल्या होत्या. या तीन तरुणी गेलच्या रुममध्ये पार्टीकरत होत्या. या तरुणींना गेलनेच आपल्या रुमध्ये बोलावले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, गेलची वेगवेगळ्या पार्टींमधील छायाचित्रे...