आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Gautam Gambhir Celebrates Birthday With Daughter

B\'DAY : गौतम गंभीर प्रथमच मुलगी आजीनसोबत साजरा करत आहे वाढदिवस, पाहा फॅमिली PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - गौतम गंभीर आणि नताशा. डावीकडे – सामन्‍यादरम्‍यान नताशा आणि पूर्णा पटेलच्‍या काखेमध्‍ये गंभीरची मुलगी आजीन)
भारतीय क्रिकेटस संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आज (14 ऑक्टोबर) रोजी 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौतम आपला वाढदिवस पत्नी नताशा आणि छोटी मुलगी आजीनसोबत साजरा करणार आहे.
गंभीरने क्रिकेट कारर्कीदीमध्‍ये चांगले वाईट असे अनेक चढ उतार पाहिले आहेत. खराब फॉर्ममुळे त्‍याला संघाबाहेरही पडावे लागले. एवढ्या व्यस्‍त वेळापत्रकातही त्‍याने कुटुंबाची तारांबळ होऊ दिली नाही. सर्व कुटुंबिय त्‍याला मदत करतात.
गौतम गंभीरच्‍या कुटूंबातील सदस्‍य -
वडील - दीपक गंभीर, टेक्सटाइल बिझनेसमॅन
आई - सीमा, गृहीणी
बहिण - एकता, गंभीरहून दोन वर्षांनी लहान. अमेरिकेतील बोस्टन शहरात वास्‍तव्‍य.
पत्नी - नताशा जैन, उद्योजक कुटुंबातील आहे.
मुलगी - आजीन, या वर्षीच 1 मे रोजी जन्म
मेव्‍हणा – एकांश
मामा - पवन गुलाटी, यांच्‍याकडे राहूनच गौतमने क्रिकेटचे धडे गिरवले.
पुढील स्‍लाइडव्‍र पाहा, गौतम गंभीरची खासगी आणि व्‍यावसायिक आयुष्‍याचे छायाचित्रे...