Home »Sports »Latest News» Cricketer Irfan Pathan Breaks Up With Shivangi

BREAK-UP: इरफान पठाण-शिवांगी 'अफेअर' संपुष्‍टात

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 14:33 PM IST

वडोदरा- गेल्‍या 10 वर्षांपासून अनिवासी भारतीय शिवांगीबरोबर असलेले क्रिकेटपटू इरफान पठाणचे अफेअर संपुष्‍टात आले आहे. इरफानने आता आपण 'सिंगल' असल्‍याचे सांगितल्‍यामुळे नव्‍या चर्चेला उधाण आले आहे.

उल्‍लेखनीय म्‍हणजे नुकताच 14 फेब्रुवारी रोजी व्‍हेलेंटाईन डे साजरा करण्‍यात आला. या दिवशी प्रियकर किंवा प्रेयसी आपल्‍या साथीदारासमोर आपले प्रेम व्‍यक्‍त करतो. 14 तारखेपासून बरोबर सातव्‍या दिवशी ब्रेकअप डे ची साजरा केला जातो. आणि याचदिवशी ही बातमी समोर आली आहे.

वर्ष 2013 मधील भारतीय क्रिकेट टीममधील सर्वात मोठे ब्रेकअप स्‍टार गोलंदाज इरफान पठाण आणि शिवांगी यांचे आहे. ज्‍यावेळी इरफान मैदानात आपल्‍या कामगिरीने चमकत होता. त्‍याचवेळी मैदानाबाहेर ऑस्‍ट्रेलियात राहणारी सीए शिवांगीबरोबरील त्‍याच्‍या अफेअरचीही मोठी चर्चा सुरू होती.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या इरफान पठाणच्‍या लव्‍ह स्‍टोरी आणि वैयक्तिक आयुष्‍याच्‍या खास गोष्‍टी...

Next Article

Recommended