आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Irfan Pathan To Shane Warne Breakups That Rocked 2013

REWIND 2013: क्रिकेटर इरफान पठाणचे झाले ब्रेकअप; वॉर्नने दिला शॉक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 हे वर्ष स्पोर्ट्‍स वर्ल्डसाठी खूप आठवणी सोडून जाणार आहे. यावर्षांत दिग्गज खेळाडूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर इतिहास रचला तर खेळातील व्यग्रतेसोबत काही त्यांच्या खासजी आयुष्यामुळेही चर्चेत राहिले.
शेन वॉर्न आणि मॉडेल लिज हर्लेचे अफेअर ब्रेकअपपर्यंत पोहोचले तर स्टार गोल्फर ज्योती रंधवा आणि सॅरी मॅक्युअल रॉयचे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आले.
'REWIND 2013' मालिकेत आज आम्ही आपल्याला खेळाडूंच्या खासजी आयुष्यातील रंजक किस्से घेऊन आलो आहोत..
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, रंजक किस्से...