आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 PHOTOS: इशांतने कधी दिले चोख प्रत्त्युत्तर तर अनेकदा ओलांडल्या मर्यादा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 डिसेंबर, 2012: भारत-पाकिस्तान टी- 20 मॅच. पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमल जेव्हा इशांत शर्माला भिडला तेव्हा त्याने त्याला करारा जवाब देत अकमलचे तोंडच बंद केले होते. - Divya Marathi
25 डिसेंबर, 2012: भारत-पाकिस्तान टी- 20 मॅच. पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमल जेव्हा इशांत शर्माला भिडला तेव्हा त्याने त्याला करारा जवाब देत अकमलचे तोंडच बंद केले होते.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा सर्वात आक्रमक खेळाडूंपैकी एक अशी ओळख इशांत शर्माची आहे. आज आपला 28 वा बर्थडे (2 सप्टेंबर, 1988) सेलिब्रेट करत असलेला इशांत फील्डवर अनेकदा भडकलेला पाहिला आहे. कधी तो विरोधी पक्षाच्या खेळाडूंना भिडतो तर कधी पंचासमवेतही वाद घालतो. या पॅकेजमध्ये पाहा अशा काही घटना, जेव्हा फील्डवर आक्रमक झालेल्या इशांतने जंटलमॅन गेम अशी ओळख राहिलेल्या क्रिकेटच्या सीमा तोडल्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इशांतने केव्हा केव्हा दिला करारी जवाब आणि केव्हा केव्हा ओलांडल्या मर्यादा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...