आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral झाला होता मलायका- इशांतचा नाईट पार्टीतील हा फोटो, काय आहे सत्य?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस मलायका अरोरा खानसोबत इशांत शर्मा... - Divya Marathi
अॅक्ट्रेस मलायका अरोरा खानसोबत इशांत शर्मा...
स्पोर्ट्स डेस्क- 29 वर्षाचा क्रिकेटर इशांत शर्मा लाईमलाईटपासून दूर राहतो. सेलिब्रिटी असूनही त्याला तसे खूपच कमी फ्रेंड्स आहेत. एवढेच नव्हे तर त्याने तीन वर्षापासून अफेयरची बाब ही सिक्रेट ठेवली होती. मात्र, काही वर्षापूर्वी त्याचा एक फोटो बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत एक फोटोज व्हायरल झाला होता त्यामुळे ते जरूर चर्चेत आला होता. काय आहे या फोटोमागचे सत्य...
 
- बॉलिवूड अॅक्ट्रेस मलायका अरोरा खानसोबत इशांत शर्माचा हा फोटो 2009 मध्ये समोर आला होता. 
- तेव्हा हे दोघे स्टार एका मोबाईल जाहिरातीत एकत्र दिसले होते. 
- मुंबईत एका नाईट क्लबमध्ये या जाहिरातीचे शूटिंग झाले होते. जेथे इशांत अनेक मुलींसमवेत दिसला होता.
- इशांत शर्मा आज आपला 29 वा बर्थडे (2 सप्टेंबर, 1988) सेलिब्रेट करत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इशांत शर्माचे असे काही आणि SHOCKING फोटोज...
बातम्या आणखी आहेत...